सचित्र रामायण – Illustrated Ramayan ( Marathi )
सचित्र रामायण – Illustrated Ramayan ( Marathi )
महर्षी श्री वाल्मिकी यांनी 120 चित्रांसह लिहिलेल्या महाकाव्याची संपूर्ण गाथा. Publisher : Ayodhya ; Hardcover ; …
भविष्यातील भारत – Bhavishyatil Bharat ( Marathi )
भविष्यातील भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची व्याख्यानमाला १७, १८ व …
खिलाफत आंदोलन एक अभ्यास Khilafat Andolan Ek Abhyaas ( Marathi )
खिलाफत चळवळ ही आकस्मिकरित्या सुरू झालेली एखादी पृथक ऐतिहासिक घटना नव्हती, हे लक्षात घेतले पाहिजे. ती …
हिंदूराष्ट्रातील हिंदू Hindurashtrateel Hindu
हिंदूराष्ट्रातील हिंदू Hindurashtrateel Hindu
This Book is the Marathi Edition of “Hindus In Hindu Rashtra”.
प्रतीक्षा शिवाची Prateeksa Shivachi
प्रतीक्षा शिवाची Prateeksa Shivachi
विक्रम संपतचे हे नवे पुस्तक या मंदिराचा बहुपेडी इतिहास, त्यात आलेली नाट्यमय वळणे, घडलेल्या गूढ घडामोडी, या जागेवरून झालेले कडाक्याचे वादविवाद या साऱ्या गोष्टी उलगडून दाखवते. कितीतरी काळ ज्ञानवापीमध्ये दडपून आणि लपवून ठेवलेल्या या गुपितांना या पुस्तकाच्या रूपाने वाचा फुटली आहे.
कथा एका प्रत्यावर्तनाची
कथा एका प्रत्यावर्तनाची
कासरगोड येथील हव्यक कुटुंबातली श्रुति नावाची एक तरुणी रहमत नावाने इस्लाममध्ये धर्मातरित झाल्याचा बातमीने सर्वत्र खळबळ …
भारत मार्ग – जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती Bharat Marg ( Marathi )
भारत मार्ग – जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती Bharat Marg ( Marathi )
जागतिक व्यवस्था ही कायम उत्क्रांत होत असते आणि त्याअर्थाने बदलाला एक स्थिर घटक मानता येईल, पण …
धर्म माझा वेगळा Dharm Majha Vegla ( Marathi )
धर्म माझा वेगळा Dharm Majha Vegla ( Marathi )
पाश्चात्त्य राज्यशास्त्रीय संकल्पनेतील ‘राज्या’ हुन भारतीय राष्ट्राची संकल्पना व्यापक आहे. भारत हे नुसतेच एक राष्ट्र नाही, …
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व Swatantryaveer Savarkaranche Hindutva
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व Swatantryaveer Savarkaranche Hindutva
- Shipments will begin from end of first week of December 2023
स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ ह्या ग्रंथाची चांगली उकल ह्या वाचनाने होईल. हिंदूंचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि स्थान ह्यावरील विश्लेषण वाचकांचे आकलन अधिक स्पष्ट करू शकेल. ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु’ ह्या स्वा. सावरकरांच्या कवितेचा व्यापक अर्थ वाचकांना ह्या पुस्तकातून समजायला सहाय्य होईल.
गावगाड्याबाहेर Gawgadyabaher ( Marathi )
गावगाड्याबाहेर Gawgadyabaher ( Marathi )
हिंदू तसेच मुस्लिमांच्या भटक्या-विमुक्त जाती-जमातींचा आणि त्यांच्या उपसंस्कृतींचा परिचय असलेल्या या ग्रंथात ब्रिटिशांनी लादलेल्या गुन्हेगार जमातीच्या …
हिंदुत्व Hindutva ( Marathi )
हिंदुत्व Hindutva ( Marathi )
ज्याची कोणतीही परिभाषा करता येत नाही आणि जे कोणत्याही एका समाजाचे नाही, अशी हिंदुत्व एक भूसांस्कृतिक रहस्यमय संकल्पना असून एकात्मता हे त्याचे आत्मतत्त्व आहे. एकच सत्य अनेक परींनी पाहिले जाते. या भूमिकेमुळे ते समन्वयशील, स्वीकारवादी आणि उदार तसेच अध्यात्मप्रवण आहे. आपल्या सांस्कृतिक सत्त्वाच्या अधिष्ठानावर बाहेरील प्रभावांचा विवेकपूर्ण स्वीकार करीत प्रवाही राहिलेली ही चैतन्यधारा भारतीयत्वाची निदर्शक कशी आहे हे विशद करून हिंदुत्वासंबंधीची सर्वोच्च न्यायालयाची भूमिकाही येथे स्पष्ट केली आहे.
वाल्मीकी समाज उत्पनी स्थिती आणि परिवर्तन Valmiki Samaj
वाल्मीकी समाज उत्पनी स्थिती आणि परिवर्तन Valmiki Samaj
About the book : अनेकविध कारणांमुळे लांबणीवर पडलेला, रेंगाळलेला एक लेखनप्रकल्प पूर्ण झाला आणि आता ‘वाल्मीकी …
दलित साहित्याचे निराळेपण Dalit Sahityache Niralepan ( Marathi )
प्रस्तुत पुस्तकात दलित साहित्याच्या निराळेपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहित्य ही एक सामाजिक संस्था …
महाभियान ( भारताच्या ख्रिस्तीकरणाचे ) Mahabhiyaan ( Marathi )
महाभियान ( भारताच्या ख्रिस्तीकरणाचे ) Mahabhiyaan ( Marathi )
वरकरणी तटस्थतेचे धोरण जाहीर करून अत्यंत धूर्तपणे आणि कुटिलपणे मेकॉलेप्रणीत शिक्षणविषयक नीती अवलंबून त्याचप्रमाणे अनेक वैध-अवैध मार्ग स्वीकारून भारतात पोपच्या या आदेशाचे कसे पालन करण्यात आले व अजूनही करण्यात येत आहे या विषयीच्या तपशीलाची येथे चर्चा करण्यात आली
स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान ( Marathi ) swaatantryadyateel janjaateeyance yogdan
स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान ( Marathi ) swaatantryadyateel janjaateeyance yogdan
ब्रिटीश शासकांविरुध्द सशस्त्र लढा देणारे संस्कृती व राष्ट्राच्या रक्षणार्थ सर्वस्वाचे बलिदान करणारे समाज बांधव म्हणजे जनजातीतील क्रांतिकारक- त्यांच्या पराक्रमाची अपरिचित कहाणी सांगणारे -संस्कृती जागरण मंडळाचे पुस्तक. स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान
शिवछत्रपतींचा वारसा – स्वराज्य ते साम्राज्य Shiv Chhatrapateenca vaarsa swarajya te samrajya
शिवछत्रपतींचा वारसा – स्वराज्य ते साम्राज्य Shiv Chhatrapateenca vaarsa swarajya te samrajya
सन १६४५ मध्ये, तोरणा गड सर करून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. येणाऱ्या काळात शिवरायांच्या अनेक मुत्सद्दी आणि पराक्रमी शिलेदारांनी या स्वराज्याचे साम्राज्यामध्ये रूपांतर केले. सुमारे २०० वर्षांचा हा कालखंड भारताच्या भविष्याला एक निर्णायक वळण देऊन गेला. “शिवछत्रपतींचा वारसा – स्वराज्य ते साम्राज्य” या पुस्तकाद्वारे डॉ. केदार फाळके यांनी या रोमांचक आणि गौरवशाली इतिहासाची साधार व समग्र मांडणी केली आहे.
भारतीय व्यवहार कोश : सोलह भाषाओं का शब्दकोश – Bharatiya Vyavahaar kosh
भारतीय व्यवहार कोश : सोलह भाषाओं का शब्दकोश – Bharatiya Vyavahaar kosh
भाषाज्ञान से ही भारत की एकात्मता का साक्षात्कार हम कर लें। इस सिद्धि को पाते ही दूसरों की भाषा के प्रति विद्वेष की भावना मन में पैदा तक नहीं होगी और भाषिक सहिष्णुता के पथपर हम अतिवेग से अग्रसर होंगे! भारत की भाषाओं का परिचय हमें सुलभता से हो और अन्यान्य प्रान्तों में जाने के बाद सर्व क्षेत्रों में हम अपना व्यवहार आसानी से निभा सकें, एतदर्थ भारतीय व्यवहार कोश का निर्माण कर के अन्य भाषाओं को व्यावहारिक स्तर पर जानने की पहली सीढ़ी तैयार करने का प्रयास हम ने किया है।
‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस (Marathi ) Drasta Sanghatak Balasaheb Devras
‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस (Marathi ) Drasta Sanghatak Balasaheb Devras
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांच्या सुमारे साठ वर्षांच्या संघकार्याचा, समकालीन आणि संघाच्या अभिलेखागारातील अप्रकाशित साहित्याचा अभ्यास करुन, मांडलेला जीवनपट म्हणजे ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’ने काढलेला विशेषांक – ‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस’
युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार (Marathi) Yugpravartak Dr Hedgewar
रा.स्व. संघाच्या अभिलेखागारात जपून ठेवलेली हजारो पत्रे, टिपणे आणि कागदपत्रे यांचा अभ्यास करून त्यातील अप्रकाशित साहित्याने पूर्णत्वास आलेला, संघाचे संस्थापक ‘डॉ.केशव बळीराम हेडगेवार’ यांचा जीवनपट अत्यंत तपशीलवार आणि नेमकेपणाने मांडणारा ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’चा संग्राह्य विशेषांक- युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार.
राष्ट्रभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Marathi) Rashtrabhakt Dr Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राजकारणी, ग्रंथप्रेमी, समाजसुधारक, अभ्यासक आणि चिकित्सक विचारवंत. त्यांची ‘इस्लाम’बाबतची परखड मते आणि सदैव ‘राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य’ ही भूमिका यावर प्रकाश टाकणारा ‘सांस्कृतिक वार्तापत्राचा विशेषांक – ‘राष्ट्रभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर’
हिंदुसंघटक सावरकर (Marathi) Hindusanghatak Savarkar
हिंदुसंघटक सावरकर (Marathi) Hindusanghatak Savarkar
प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बालपण, महाविद्यालयीन जीवनातील धडाडी, वैचारिक जडण-घडण, क्रांतीकार्य, अंदमानातील वास्तव्य, साहित्यिक तसेच हिंदुहितैषी संघटक म्हणून कार्य आणि अस्पृश्यता निवारण याचा समग्र आलेख मांडणारे ‘संस्कृती जागरण मंडळा’चे पुस्तक – हिंदुसंघटक सावरकर
भारतीय कुटुंब संस्था ( Marathi ) Bharateeya Kutumb Sanstha
दीर्घकाळ कठीण परिस्थितीतून जाऊनही भारतीय संस्कृती टिकून राहिली याचे कारण आपली ‘कुटुंब व्यवस्था’. मनुष्य कुटुंब व्यवस्थेतच श्रेष्ठ संस्कार ग्रहण करू शकतो. दीडशे वर्षांच्या पाश्चात्य सत्तेचे परिणाम म्हणून भोगवादी विचारसरणी आणि व्यवनाधीनता आपल्या समाजात वाढत आहे. अशा वेळी अनेक चांगले अनुभव देऊन आधुनिक आदर्श कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व या पुस्तकात सांगितले आहे.
धर्मवीर संभाजी महाराज ( Marathi) Dharmveer Sambhaji Maharaj
छत्रपती शिवाजीमहाराजांचे जेष्ठ सुपुत्र आणि स्वराज्याचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र वस्तुस्थितीला धरून मांडणारे हे छोटे पुस्तक, अनेक धकाधकीतून आणि राजकारणाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर देखील संभाजीराजांनी आपला व्यक्तिगत विकास कसं साधला आणि किती अभूतपूर्व शौर्य गाजविले याची ओळख आपल्याला ह्या पुस्तकातून निश्चित होते.
अनासक्त कर्मयोगी – पाच सरसंघचालक Marathi – 5 Sarsanghchalak
अनासक्त कर्मयोगी – पाच सरसंघचालक Marathi – 5 Sarsanghchalak
प्रत्येक सरसंघचालकांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. समोरची परिस्थिती भिन्नभिन्न आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांचा कालावधी सोडला तर संकटांच्या अखंड मालिका व अनुकूलता कमी. तरीही प्रसन्नपणे, समर्पण भावनेने, अथकपणे काम करणाऱ्यांची ही मालिका संघकार्याचे सर्व तपशील छोट्या-छोट्या व्यवहारातून उलगडून दाखवते. म्हणूनच हे पुस्तक संघ कार्यकर्ते, हितचिंतक, नव्याने या विचारधारेत येणारे व विरोधक सुद्धा सर्वांना संघाच्या मर्मबंधाची सहज, सोपी जाणीव करून देते. प्रत्येक सरसंघचालकांनी कालानुरूप संघकामात बदल घडवून आणलेत.