Description
छत्रपती शिवाजीमहाराजांचे जेष्ठ सुपुत्र आणि स्वराज्याचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र वस्तुस्थितीला धरून मांडणारे हे छोटे पुस्तक, अनेक धकाधकीतून आणि राजकारणाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर देखील संभाजीराजांनी आपला व्यक्तिगत विकास कसं साधला आणि किती अभूतपूर्व शौर्य गाजविले याची ओळख आपल्याला ह्या पुस्तकातून निश्चित होते.
Publisher : Bhavisa ; Pages ; 38 ; Paperback
Reviews
There are no reviews yet.