दलित साहित्याचे निराळेपण Dalit Sahityache Niralepan ( Marathi )

80.00

Compare

Description

प्रस्तुत पुस्तकात दलित साहित्याच्या निराळेपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहित्य ही एक सामाजिक संस्था असल्यामुळे समाजात होणाऱ्या परिवर्तनाचा साहित्य – निर्मितीवर तसेच त्याच्या स्वरूपावर कसा प्रभाव पडता है। स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
त्याबरोबरच साहित्यसमाज आणि साहित्यवर्तुळे यासंबंधीही चर्चा करण्यात आली आहे.
Publisher : Godavari Prakashan;  Pages : 96;

Author

Prabhakar Mande

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दलित साहित्याचे निराळेपण Dalit Sahityache Niralepan ( Marathi )”

Select at least 2 products
to compare