Sale!

महाभियान ( भारताच्या ख्रिस्तीकरणाचे ) Mahabhiyaan ( Marathi )

वरकरणी तटस्थतेचे धोरण जाहीर करून अत्यंत धूर्तपणे आणि कुटिलपणे मेकॉलेप्रणीत शिक्षणविषयक नीती अवलंबून त्याचप्रमाणे अनेक वैध-अवैध मार्ग स्वीकारून भारतात पोपच्या या आदेशाचे कसे पालन करण्यात आले व अजूनही करण्यात येत आहे या विषयीच्या तपशीलाची येथे चर्चा करण्यात आली

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

2 in stock

Compare

Description

महाभियान
( भारताच्या ख्रिस्तीकरणाचे)
डॉ. प्रभाकर मांडे
व्हेटिकन चर्च येथील सहाव्या पोप यांनी १४९२ मध्ये एक आदेश काढून संपूर्ण जगाला ख्रिस्तानुयायी करण्याची आज्ञा दिली. या आदेशानुसार सुरू झालेल्या अभियानाचा इतिहास सांगून भारतातील या अभियानाचे स्वरूप येथे विस्ताराने विशद करण्यात आले आहे. भारतात इंग्रजांची वसाहत आणि त्यांची सत्ता स्थापित झाल्यानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटात भारताच्या ख्रिस्तीकरणाचा ठराव संमत करण्यात आला. वरकरणी तटस्थतेचे धोरण जाहीर करून अत्यंत धूर्तपणे आणि कुटिलपणे मेकॉलेप्रणीत शिक्षणविषयक नीती अवलंबून त्याचप्रमाणे अनेक वैध-अवैध मार्ग स्वीकारून भारतात पोपच्या या आदेशाचे कसे पालन करण्यात आले व अजूनही करण्यात येत आहे या विषयीच्या तपशीलाची येथे चर्चा करण्यात आली .
Godavari publications ; Pages : 125 ;

Author

Prabhakar Mande

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Select at least 2 products
to compare