Sale!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व Swatantryaveer Savarkaranche Hindutva

स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ ह्या ग्रंथाची चांगली उकल ह्या वाचनाने होईल. हिंदूंचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि स्थान ह्यावरील विश्लेषण वाचकांचे आकलन अधिक स्पष्ट करू शकेल. ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु’ ह्या स्वा. सावरकरांच्या कवितेचा व्यापक अर्थ वाचकांना ह्या पुस्तकातून समजायला सहाय्य होईल.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹175.00.

Out of stock

Compare

Description

About the book : 
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गेली अनेक वर्षे अभ्यास करणारे लेखक श्री. अक्षय जोग ह्यांना भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने (ICHR) लंडनच्या ब्रिटीश लायब्ररीमध्ये संशोधनासाठी प्रवासाकरिता अर्थसाहाय केले होते. तेथील अभ्यासातून मिळालेल्या काही नव्या संदर्भांसह सावरकरांच्या हिंदुत्व विचारांवर ह्या पुस्तकात लेखकाने संदर्भासह पण सामान्य वाचकाला समजेल अशा साध्या, सोप्या भाषेत भाष्य केले आहे.
स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ ह्या ग्रंथाची चांगली उकल ह्या वाचनाने होईल. हिंदूंचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि स्थान ह्यावरील विश्लेषण वाचकांचे आकलन अधिक स्पष्ट करू शकेल. ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु’ ह्या स्वा. सावरकरांच्या कवितेचा व्यापक अर्थ वाचकांना ह्या पुस्तकातून समजायला सहाय्य होईल.

Author

Akshay Jog

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व Swatantryaveer Savarkaranche Hindutva”

You may also like

Select at least 2 products
to compare