Sale!

हिंदुत्व Hindutva ( Marathi )

ज्याची कोणतीही परिभाषा करता येत नाही आणि जे कोणत्याही एका समाजाचे नाही, अशी हिंदुत्व एक भूसांस्कृतिक रहस्यमय संकल्पना असून एकात्मता हे त्याचे आत्मतत्त्व आहे. एकच सत्य अनेक परींनी पाहिले जाते. या भूमिकेमुळे ते समन्वयशील, स्वीकारवादी आणि उदार तसेच अध्यात्मप्रवण आहे. आपल्या सांस्कृतिक सत्त्वाच्या अधिष्ठानावर बाहेरील प्रभावांचा विवेकपूर्ण स्वीकार करीत प्रवाही राहिलेली ही चैतन्यधारा भारतीयत्वाची निदर्शक कशी आहे हे विशद करून हिंदुत्वासंबंधीची सर्वोच्च न्यायालयाची भूमिकाही येथे स्पष्ट केली आहे.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹230.00.

2 in stock

Compare

Description

ज्याची कोणतीही परिभाषा करता येत नाही आणि जे कोणत्याही एका समाजाचे नाही, अशी हिंदुत्व एक भूसांस्कृतिक रहस्यमय संकल्पना असून एकात्मता हे त्याचे आत्मतत्त्व आहे. एकच सत्य अनेक परींनी पाहिले जाते. या भूमिकेमुळे ते समन्वयशील, स्वीकारवादी आणि उदार तसेच अध्यात्मप्रवण आहे. आपल्या सांस्कृतिक सत्त्वाच्या अधिष्ठानावर बाहेरील प्रभावांचा विवेकपूर्ण स्वीकार करीत प्रवाही राहिलेली ही चैतन्यधारा भारतीयत्वाची निदर्शक कशी आहे हे विशद करून हिंदुत्वासंबंधीची सर्वोच्च न्यायालयाची भूमिकाही येथे स्पष्ट केली आहे.

Publishers : Godavari Publications ; Pages  :188 ;

Author

Prabhakar Mande

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

You may also like

Select at least 2 products
to compare