Description
About the book :
सन १६४५ मध्ये, तोरणा गड सर करून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. येणाऱ्या काळात शिवरायांच्या अनेक मुत्सद्दी आणि पराक्रमी शिलेदारांनी या स्वराज्याचे साम्राज्यामध्ये रूपांतर केले. सुमारे २०० वर्षांचा हा कालखंड भारताच्या भविष्याला एक निर्णायक वळण देऊन गेला. “शिवछत्रपतींचा वारसा – स्वराज्य ते साम्राज्य” या पुस्तकाद्वारे डॉ. केदार फाळके यांनी या रोमांचक आणि गौरवशाली इतिहासाची साधार व समग्र मांडणी केली आहे.
Publisher : Shivaji Memorial Committee ; Language : Marathi


Reviews
There are no reviews yet.