Description
दीर्घकाळ कठीण परिस्थितीतून जाऊनही भारतीय संस्कृती टिकून राहिली याचे कारण आपली ‘कुटुंब व्यवस्था’. मनुष्य कुटुंब व्यवस्थेतच श्रेष्ठ संस्कार ग्रहण करू शकतो. दीडशे वर्षांच्या पाश्चात्य सत्तेचे परिणाम म्हणून भोगवादी विचारसरणी आणि व्यवनाधीनता आपल्या समाजात वाढत आहे. अशा वेळी अनेक चांगले अनुभव देऊन आधुनिक आदर्श कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व या पुस्तकात सांगितले आहे.
Author : Krishnappa ; Translated : Bhaurao Kshirsagar ; Pages : 104 ; Publisher : Bhavisa ;
Reviews
There are no reviews yet.