Description
हिंदू तसेच मुस्लिमांच्या भटक्या-विमुक्त जाती-जमातींचा आणि त्यांच्या उपसंस्कृतींचा परिचय असलेल्या या ग्रंथात ब्रिटिशांनी लादलेल्या गुन्हेगार जमातीच्या कायद्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या या समाजगटांच्या पुनरुत्थानासाठी चाललेल्या प्रयत्नांची चर्चाही करण्यात आली आहे.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च डी. लिट. च्या पदवीसाठी मान्यता दिलेल्या ग्रंथाची सुधारित नवी आवृत्ती.)
Publisher : Godavari Publications ; Pages : 415 ;
Reviews
There are no reviews yet.