स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व Swatantryaveer Savarkaranche Hindutva
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व Swatantryaveer Savarkaranche Hindutva
स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ ह्या ग्रंथाची चांगली उकल ह्या वाचनाने होईल. हिंदूंचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि स्थान ह्यावरील विश्लेषण वाचकांचे आकलन अधिक स्पष्ट करू शकेल. ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु’ ह्या स्वा. सावरकरांच्या कवितेचा व्यापक अर्थ वाचकांना ह्या पुस्तकातून समजायला सहाय्य होईल.
Veer Savarkar : Allegations and Reality
Veer Savarkar : Allegations and Reality
This book is a detailed account and a systemic rebuttal to the allegations on Savarkar. A worth read for the scholars, researchers of history as well as Savarkar lovers alike.
