धर्म माझा वेगळा Dharm Majha Vegla ( Marathi )
धर्म माझा वेगळा Dharm Majha Vegla ( Marathi )
पाश्चात्त्य राज्यशास्त्रीय संकल्पनेतील ‘राज्या’ हुन भारतीय राष्ट्राची संकल्पना व्यापक आहे. भारत हे नुसतेच एक राष्ट्र नाही, …
हिंदुत्व Hindutva ( Marathi )
हिंदुत्व Hindutva ( Marathi )
ज्याची कोणतीही परिभाषा करता येत नाही आणि जे कोणत्याही एका समाजाचे नाही, अशी हिंदुत्व एक भूसांस्कृतिक रहस्यमय संकल्पना असून एकात्मता हे त्याचे आत्मतत्त्व आहे. एकच सत्य अनेक परींनी पाहिले जाते. या भूमिकेमुळे ते समन्वयशील, स्वीकारवादी आणि उदार तसेच अध्यात्मप्रवण आहे. आपल्या सांस्कृतिक सत्त्वाच्या अधिष्ठानावर बाहेरील प्रभावांचा विवेकपूर्ण स्वीकार करीत प्रवाही राहिलेली ही चैतन्यधारा भारतीयत्वाची निदर्शक कशी आहे हे विशद करून हिंदुत्वासंबंधीची सर्वोच्च न्यायालयाची भूमिकाही येथे स्पष्ट केली आहे.
भारतीय कुटुंब संस्था ( Marathi ) Bharateeya Kutumb Sanstha
दीर्घकाळ कठीण परिस्थितीतून जाऊनही भारतीय संस्कृती टिकून राहिली याचे कारण आपली ‘कुटुंब व्यवस्था’. मनुष्य कुटुंब व्यवस्थेतच श्रेष्ठ संस्कार ग्रहण करू शकतो. दीडशे वर्षांच्या पाश्चात्य सत्तेचे परिणाम म्हणून भोगवादी विचारसरणी आणि व्यवनाधीनता आपल्या समाजात वाढत आहे. अशा वेळी अनेक चांगले अनुभव देऊन आधुनिक आदर्श कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व या पुस्तकात सांगितले आहे.