Description
खिलाफत चळवळ ही आकस्मिकरित्या सुरू झालेली एखादी पृथक ऐतिहासिक घटना नव्हती, हे लक्षात घेतले पाहिजे. ती इस्लामच्या मजहबी ग्रंथांवर आधारलेली असून तिला निश्चित ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. आपल्या स्वातंत्र्यचळवळीवर तिचा परिणाम होऊन त्याचे पर्यवसान देशाच्या फाळणीत झाले. खिलाफत चळवळ आजही प्रासंगिक असल्यामुळे तिची वस्तुनिष्ठ चर्चा करणे आवश्यक आहे.
Publisher : Bhavisa ;Paperback ; Pages : 141 ; Marathi


Reviews
There are no reviews yet.