Sale!

कार्यकर्ता – Karyakarta Marathi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये कार्यकर्त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. संघाची पूर्ण शक्ती संघाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. कार्यकर्ता हाच संघकार्याचा आधार आहे.

300.00 290.00

Compare

Description

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये कार्यकर्त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.  संघाची पूर्ण शक्ती संघाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. कार्यकर्ता हाच संघकार्याचा आधार आहे.

कार्यकर्त्यामध्ये कोणते गुण असावेत? त्याने कोणत्या गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे? या आणि अशा अनेक प्रश्नांवर मा. दत्तोपंत ठेंगडी यांनी केलेले मूलगामी चिंतन व मार्गदर्शन यांची अनुभूती हा ग्रंथ वाचल्यावर होईल.

Language : Marathi ;

Author

Dattopant Thengadi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कार्यकर्ता – Karyakarta Marathi”