भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा ( मराठी ) Bharatachi Ujjwal Vigyan Parampara

भारताला काही विज्ञान परंपरा होती, वैज्ञानिक दृष्टी होती हेच नव्या पिढीला माहिती नाही. वास्तविक, भारत फक्त धर्म आणि दर्शन क्षेत्रातच नाही, तर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातही अग्रेसर होता. इतकेच नाही, तर आमच्या पूर्वजांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वयही साधला होता.
भारताची ही गौरवशाली विज्ञानपरंपरा मराठी वाचकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या ग्रंथाने होणार आहे.

200.00

Out of stock

Compare

Description

भारताची उज्ज्वल विज्ञान-परंपरा

भारताला काही विज्ञान परंपरा होती, वैज्ञानिक दृष्टी होती हेच नव्या पिढीला माहिती नाही. वास्तविक, भारत फक्त धर्म आणि दर्शन क्षेत्रातच नाही, तर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातही अग्रेसर होता. इतकेच नाही, तर आमच्या पूर्वजांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वयही साधला होता.
भारताची ही गौरवशाली विज्ञानपरंपरा मराठी वाचकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या ग्रंथाने होणार आहे. विद्युतशास्त्र, पंत्रविज्ञान, धातुविज्ञान, विमानविद्या, नौकाशास्त्र, वस्त्रोद्योग, गणितशास्त्र, कालगणना, खगोलविज्ञान, स्थापत्त्यशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीविज्ञान, कृषिविज्ञान, प्राणिविज्ञान, आरोग्यविज्ञान, ध्वनिविज्ञान, लिपीविज्ञान या आणि अशा अनेक विषयांत भारतीयांनी केलेले संशोधन व मांडलेले सिद्धांत आजही उपयुक्त आहेत.
भारतीयांची विज्ञानक्षेत्रातील ही कामगिरी या ग्रंथातून वाचकांसमोर येईल. भारतीय ज्ञान-विज्ञानाची ही ओळख देशाविषयीचा आपला अभिमान जागृत करेलच; शिवाय उमलत्या आणि नव्या पिढीला नवसंशोधनासाठी प्रेरणाही देईल.
This is the Marathi translation of the book, India’s Glorious Scientific tradition by Suresh Soni ji.
Link for other books by Suresh ji
https://hindueshop.com/staging/author/suresh-soni/

Author

Suresh Soni

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Select at least 2 products
to compare