Description
- Author : Arvind Godbole ; Publication : Bharatiya Vichar Sadhana
हा माझा वारसा…..
वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते
पण, त्या बीजात जी स्फूर्ती असते,
जी वल्गना असते
ती वाढता वाढता तिचा प्रचंड घटवृक्ष बनून
त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात,
उन्हाने शांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही एक वल्गना करू या! माझे गाणे मला गाऊ था! या जगात आपणांला जर हिन्दुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर, तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल. माझी ही वल्गना खोटी ठरली, तर वेडा ठरेन मी. माझी ही वल्गना खरी ठरली तर प्रेषित ठरेन मी. माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
स्वा. सावरकर


Reviews
There are no reviews yet.