‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस (Marathi ) Drasta Sanghatak Balasaheb Devras
‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस (Marathi ) Drasta Sanghatak Balasaheb Devras
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांच्या सुमारे साठ वर्षांच्या संघकार्याचा, समकालीन आणि संघाच्या अभिलेखागारातील अप्रकाशित साहित्याचा अभ्यास करुन, मांडलेला जीवनपट म्हणजे ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’ने काढलेला विशेषांक – ‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस’
युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार (Marathi) Yugpravartak Dr Hedgewar
रा.स्व. संघाच्या अभिलेखागारात जपून ठेवलेली हजारो पत्रे, टिपणे आणि कागदपत्रे यांचा अभ्यास करून त्यातील अप्रकाशित साहित्याने पूर्णत्वास आलेला, संघाचे संस्थापक ‘डॉ.केशव बळीराम हेडगेवार’ यांचा जीवनपट अत्यंत तपशीलवार आणि नेमकेपणाने मांडणारा ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’चा संग्राह्य विशेषांक- युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार.
राष्ट्रभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Marathi) Rashtrabhakt Dr Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राजकारणी, ग्रंथप्रेमी, समाजसुधारक, अभ्यासक आणि चिकित्सक विचारवंत. त्यांची ‘इस्लाम’बाबतची परखड मते आणि सदैव ‘राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य’ ही भूमिका यावर प्रकाश टाकणारा ‘सांस्कृतिक वार्तापत्राचा विशेषांक – ‘राष्ट्रभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर’
हिंदुसंघटक सावरकर (Marathi) Hindusanghatak Savarkar
हिंदुसंघटक सावरकर (Marathi) Hindusanghatak Savarkar
प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बालपण, महाविद्यालयीन जीवनातील धडाडी, वैचारिक जडण-घडण, क्रांतीकार्य, अंदमानातील वास्तव्य, साहित्यिक तसेच हिंदुहितैषी संघटक म्हणून कार्य आणि अस्पृश्यता निवारण याचा समग्र आलेख मांडणारे ‘संस्कृती जागरण मंडळा’चे पुस्तक – हिंदुसंघटक सावरकर