भविष्यातील भारत – Bhavishyatil Bharat ( Marathi )
भविष्यातील भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची व्याख्यानमाला १७, १८ व …
‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस (Marathi ) Drasta Sanghatak Balasaheb Devras
‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस (Marathi ) Drasta Sanghatak Balasaheb Devras
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांच्या सुमारे साठ वर्षांच्या संघकार्याचा, समकालीन आणि संघाच्या अभिलेखागारातील अप्रकाशित साहित्याचा अभ्यास करुन, मांडलेला जीवनपट म्हणजे ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’ने काढलेला विशेषांक – ‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस’
युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार (Marathi) Yugpravartak Dr Hedgewar
रा.स्व. संघाच्या अभिलेखागारात जपून ठेवलेली हजारो पत्रे, टिपणे आणि कागदपत्रे यांचा अभ्यास करून त्यातील अप्रकाशित साहित्याने पूर्णत्वास आलेला, संघाचे संस्थापक ‘डॉ.केशव बळीराम हेडगेवार’ यांचा जीवनपट अत्यंत तपशीलवार आणि नेमकेपणाने मांडणारा ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’चा संग्राह्य विशेषांक- युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार.
अनासक्त कर्मयोगी – पाच सरसंघचालक Marathi – 5 Sarsanghchalak
अनासक्त कर्मयोगी – पाच सरसंघचालक Marathi – 5 Sarsanghchalak
प्रत्येक सरसंघचालकांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. समोरची परिस्थिती भिन्नभिन्न आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांचा कालावधी सोडला तर संकटांच्या अखंड मालिका व अनुकूलता कमी. तरीही प्रसन्नपणे, समर्पण भावनेने, अथकपणे काम करणाऱ्यांची ही मालिका संघकार्याचे सर्व तपशील छोट्या-छोट्या व्यवहारातून उलगडून दाखवते. म्हणूनच हे पुस्तक संघ कार्यकर्ते, हितचिंतक, नव्याने या विचारधारेत येणारे व विरोधक सुद्धा सर्वांना संघाच्या मर्मबंधाची सहज, सोपी जाणीव करून देते. प्रत्येक सरसंघचालकांनी कालानुरूप संघकामात बदल घडवून आणलेत.
नित्य प्रेरणा : Nitya Prerana ( मराठी )
नित्य प्रेरणा : Nitya Prerana ( मराठी )
एक दिवस -एक पान -एक विचार
श्री गुरूजी (श्री माधव सदाशिव राव गोलवलकर )के विचारों पर आधारित श्री गुरूजी समग्र के १२ खंडों का संक्षिप्त रूप।