Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राजकारणी, ग्रंथप्रेमी, समाजसुधारक, अभ्यासक आणि चिकित्सक विचारवंत. त्यांची ‘इस्लाम’बाबतची परखड मते आणि सदैव ‘राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य’ ही भूमिका यावर प्रकाश टाकणारा ‘सांस्कृतिक वार्तापत्राचा विशेषांक – ‘राष्ट्रभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर’
Publisher : Samskrita Vaartapatra ;


Reviews
There are no reviews yet.