Sale!

अनासक्त कर्मयोगी – पाच सरसंघचालक Marathi – 5 Sarsanghchalak

प्रत्येक सरसंघचालकांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. समोरची परिस्थिती भिन्नभिन्न आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांचा कालावधी सोडला तर संकटांच्या अखंड मालिका व अनुकूलता कमी. तरीही प्रसन्नपणे, समर्पण भावनेने, अथकपणे काम करणाऱ्यांची ही मालिका संघकार्याचे सर्व तपशील छोट्या-छोट्या व्यवहारातून उलगडून दाखवते. म्हणूनच हे पुस्तक संघ कार्यकर्ते, हितचिंतक, नव्याने या विचारधारेत येणारे व विरोधक सुद्धा सर्वांना संघाच्या मर्मबंधाची सहज, सोपी जाणीव करून देते. प्रत्येक सरसंघचालकांनी कालानुरूप संघकामात बदल घडवून आणलेत.

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

1 in stock

Compare
Categories: , ,

Description

अनासक्त कर्मयोगी – पाच सरसंघचालक
– अशोक इनामदार
प्रत्येक सरसंघचालकांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. समोरची परिस्थिती भिन्नभिन्न आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांचा कालावधी सोडला तर संकटांच्या अखंड मालिका व अनुकूलता कमी. तरीही प्रसन्नपणे, समर्पण भावनेने, अथकपणे काम करणाऱ्यांची ही मालिका संघकार्याचे सर्व तपशील छोट्या-छोट्या व्यवहारातून उलगडून दाखवते. म्हणूनच हे पुस्तक संघ कार्यकर्ते, हितचिंतक, नव्याने या विचारधारेत येणारे व विरोधक सुद्धा सर्वांना संघाच्या मर्मबंधाची सहज, सोपी जाणीव करून देते. प्रत्येक सरसंघचालकांनी कालानुरूप संघकामात बदल घडवून आणलेत. परिस्थितीनुसार वेगवेगळे योगदान दिले आहे. म्हणूनच त्या त्या सरसंघचालकांच्या नेतृत्वाखाली समाजजीवन व्यापण्याचे अगणित प्रयास कसे यशस्वी झाले, याचा उलगडा होतो.
१९४८-४९ या वर्षात पूर्णपणे एकाकी पडलेला संघ व आजचा सर्वव्यापी संघ ही वाटचाल, कोणते गुणधर्म व व्यवहार यांच्या माध्यमातून झाली, ते प्रत्येक सरसंघचालकांच्या जीवन व्यवहारातून दर्शित होते.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Select at least 2 products
to compare